A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
इथेंचि थारा पराक्रमाला

इथेंचि थारा पराक्रमाला; म्हणोनि देवा जन्म आला ॥

परोपकारें सुखीच झाला, तनूसि झिजवित जगांत ठेला;
तो शिकवितो या सेवेला ॥