A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हर्षली अयोध्या नगरी

हर्षली अयोध्या नगरी
श्रीरामाच्या जयघोषाचे गीत जनांच्या अधरी

धन्य दाशरथ, धन्य भूमी ही
धन्य कैकेयी, कौसल्या ही
सम्राटाला ज्या मातांनी वाढविले निज पदरी
गीत - शांताराम नांदगांवकर
संगीत - अशोक पत्की
स्वर- प्रभाकर कारेकर
नाटक - कैकेयी
गीत प्रकार - नाट्यसंगीत, राम निरंजन
  
टीप -
• या 'कैकेयी' नाटकाच्या लेखिका ललिता बापट आहेत. 'कैकयी' हे वि. वा. शिरवाडकरांचे जे नाटक आहे, ते वेगळे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.