A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हा टकमक पाही

हा टकमक पाही सूर्य रजनिमूख लाल लाल,
परि ती नच जाई जवळि, म्हणत हा काळ काळ ॥

तनुवरी तारालंकार, त्यांत भर फार इंदु होत, त्यासि घालित माळ ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - गोविंदराव टेंबे
स्वर- बालगंधर्व
नाटक - मानापमान
राग - यमनकल्याण
ताल-त्रिवट
चाल-पिअरवा ते हारी
गीत प्रकार - नाट्यसंगीत
इंदु - चंद्र.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.