A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हा खचित दिसत मम

हा खचित दिसत मम भाग्यकाल ।
मोहुनि त्यांच्या कपटभाषणा ।
नाहिं सोडिलें सदन काल ॥

श्रीयुत संभाविति हे दाविति ।
परिं आचरणीं उलट चाल ॥

भल्या, हीन मग गणिका आम्ही ।
उघड घालितों मोहजाल ॥