A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
घेउनि ये पंखा वाळ्याचा

घेउनि ये पंखा वाळ्याचा जा जा जा झणीं ॥

नाजुक ही राणी घाबरि होय उन्हानें, उमटेना बघ वाणी ।
मधुर सुवासाचें सुंदर झारि भरोनी, आण गडे तूं पाणी ॥