A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गवळण होउनियां फिरतां

गवळण होउनियां फिरतां, धरतिल तव पद राजसुता ॥

प्रेमळ कोमल येथ वसें बल, तूंचि नृपति-दल आतां ।
धन्य धन्य बहु होईल वधुगण, ही मम गवळण नमितां ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - भास्करबुवा बखले
स्वर- भार्गवराम आचरेकर
नाटक - स्वयंवर
राग - भैरव
ताल-त्रिवट
चाल-हरिरिह मुग्धवधू
गीत प्रकार - नाट्यसंगीत
नृपति - राजा.
सुता - कन्या.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.