A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चोरांनीं निजधेनु चोरिल्या

चोरांनीं निजधेनु चोरिल्या धांवा धांवा ऐसे ।
शब्द करित ते ब्राह्मण आले माझ्या द्वारासरिसे ।
आश्वासुनि त्यांना । झालों तयार रिपुदमना ॥
गीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वर- स्वर कोणाचा(चे) माहित असल्यास संपर्क करा.
नाटक - सौभद्र
गीत प्रकार - नाट्यसंगीत
  
टीप -
• साकी.
दमन - खोड मोडणे, जिरवणे.
धेनु - गाय.
रिपु - शत्रु.
सरिसा - जवळ.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  स्वर कोणाचा(चे) माहित असल्यास संपर्क करा.