चंद्र आता मावळाया लागला
चंद्र आता मावळाया लागला
प्राण माझाही ढळाया लागला
ओठ ओठांना सतावू लागले..
श्वास गालाला छळाया लागला
हाक दाराने मला जेव्हा दिली
उंबरा मागे वळाया लागला !
तोच मी होतो.. गडे ग तोच मी
जो तुला आता कळाया लागला
प्राण माझाही ढळाया लागला
ओठ ओठांना सतावू लागले..
श्वास गालाला छळाया लागला
हाक दाराने मला जेव्हा दिली
उंबरा मागे वळाया लागला !
तोच मी होतो.. गडे ग तोच मी
जो तुला आता कळाया लागला
गीत | - | सुरेश भट |
संगीत | - | रवि दाते |
स्वर | - | सुरेश वाडकर |
गीत प्रकार | - | शब्दशारदेचे चांदणे, कविता |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.