A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अवचित गेले किंकरकरि

अवचित गेलें किंकरकरिं मी ।
हृदयिं शिरुनि सिंहासनिं बैसुनि शासन मज करि ॥

वाटे आज्ञा त्या नच करितां त्याची आज्ञा मान्य करावी ।
कृत्रिम अंतर दूर करुनि निकटचि बसवुनि करिं ॥