A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अधमा केली रक्षा मम

अधमा केली रक्षा मम सौख्याची सारी ॥

शोध तुझा लाविन धुंडोनी ।
पाप तिचें मापोनी । दवडिन बाहेरीं ॥