A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अभिरुचि कोणा शृंगाराची

अभिरुचि कोणा शृंगाराची, कोणा वीर रसाची ।
हास्य रुचे कोणास करुणही, रुचि न एक सकळांची ।
एका आवडतें । तेंचि दुजाला नावडतें ॥