A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रेशीमगाठी

रेशीमगाठी ! रेशीमगाठी !

नि:शब्द भावनाही अर्थास जन्म देती
जेव्हा जुळून येती नाजूक रेशीमगाठी
रेशीमगाठी ! रेशीमगाठी !