A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
या सुखांनो या (२)

तांबडं फुटलं आभाळ भरलं
मायेचं सूखही त्यातच दडलं
भिरभिर तरी मन हे का रे हाकारिते
या सुखांनो या !

आनंदलहरी येती नि जाती
जोडून देती नाती नि गोती
मृगजळ परि चंदेरी हे हाकारिते
या सुखांनो या !