या प्रभु या झडकरि
या प्रभु या झडकरि या
किति आळवुं मी तुजला !
मनिं भाव वसे सुख शांति असे
सदया, तारि आतां देवा !
हा छंद तुझा घननीळा
भुलवी जना सुखवी मना धावा देवा !
किति आळवुं मी तुजला !
मनिं भाव वसे सुख शांति असे
सदया, तारि आतां देवा !
हा छंद तुझा घननीळा
भुलवी जना सुखवी मना धावा देवा !
गीत | - | गो. ल. आपटे |
संगीत | - | पंडितराव नगरकर |
स्वर | - | पंडितराव नगरकर |
नाटक | - | देहूरोड |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत, भक्तीगीत, हे श्यामसुंदर |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.