या जीवा जागवाया
या जीवा जागवाया । दे माया ।
प्रखर कठिना वागुरा बांधि काया ॥
नयनिंचा तारा उलटा झाला । मिटे कसला ।
जळे मजला अबला । रडवाया ॥
प्रखर कठिना वागुरा बांधि काया ॥
नयनिंचा तारा उलटा झाला । मिटे कसला ।
जळे मजला अबला । रडवाया ॥
गीत | - | भा. वि. वरेरकर |
संगीत | - | वझेबुवा |
स्वर | - | अनंत दामले |
नाटक | - | संन्याशाचा संसार |
चाल | - | हो मिया जानेवाले |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
वागुरा | - | जाळे / फास. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.