A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
वितरि प्रखर तेजोबल

वितरि प्रखर तेजोबल । करि जन समरनिरत ।
हरुनि दयाल मोहजाल ॥

करूनि दया । ने विलया । हा स्वदेश-नाश-काल ॥
गीत - वीर वामनराव जोशी
संगीत - वझेबुवा
स्वर- मास्टर दीनानाथ
नाटक - रणदुंदुभि
राग - तिलककामोद
ताल-एकताल
चाल-परमपुरुषनारायण
गीत प्रकार - नाट्यसंगीत, स्फूर्ती गीत
  
टीप -
• हे पद नाटकातील पात्र तेजस्विनी, 'समाधिस्त स्वातंत्र्यसूर्या'स उद्देशून म्हणते.
निरत - अनुरक्त.
वितरणे - देणे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.