उई साजण आला
उई साजण आला
असा दूर का? जवळ ये जरा
भरे धुंद प्याला
उई साजण आला
उभी रूपराणी गुलाबी गुलाबी
नजर लाडकी ही शराबी शराबी
बेभान मी, बेभान तू
अशी रात ही, अशी साथ ही
असा कैफ आला
उई साजण आला
गालात लाली, डोळे नशीले
ओठात माझ्या गाणे रसीले
मस्तीभरी, जादूभरी
अशी रात ही, अशी साथ ही
असा कैफ आला
उई साजण आला
साधून घे ही संधी सुखाची
पर्वा कशाला वेड्या जगाची
अरे बुलबुला, प्रीतीफुला
अशी रात ही, अशी साथ ही
असा कैफ आला
उई साजण आला
असा दूर का? जवळ ये जरा
भरे धुंद प्याला
उई साजण आला
उभी रूपराणी गुलाबी गुलाबी
नजर लाडकी ही शराबी शराबी
बेभान मी, बेभान तू
अशी रात ही, अशी साथ ही
असा कैफ आला
उई साजण आला
गालात लाली, डोळे नशीले
ओठात माझ्या गाणे रसीले
मस्तीभरी, जादूभरी
अशी रात ही, अशी साथ ही
असा कैफ आला
उई साजण आला
साधून घे ही संधी सुखाची
पर्वा कशाला वेड्या जगाची
अरे बुलबुला, प्रीतीफुला
अशी रात ही, अशी साथ ही
असा कैफ आला
उई साजण आला
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | धाकटी बहीण |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.