A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
त्यागभाग सांग तव

त्यागभाग सांग तव हीन कोणता? ॥

पूर्ण विरागी निजसुखभोगीं ।
परानुरागीं होसि देवता ॥

विश्वपित्यासी चिंता न अशी ।
गणि सृष्टीशीं । तोहि भिन्‍नता ॥
गीत - वि. सी. गुर्जर
संगीत - मास्टर कृष्णराव
स्वर- बालगंधर्व
नाटक - नंद-कुमार
राग - मांड
ताल-पंजाबी
चाल-कोन कोन कोन गुन
गीत प्रकार - नाट्यसंगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.