A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
त्वरा करा नाथा

त्वरा करा, नाथा, तुझिया नांवा मळवितो राहु खरा ॥

जगविल आशा मजला नच आतां, गमवितां वेळ जरा ॥