A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तनुविक्रय पाप महा

तनुविक्रय पाप महा । पापांच्या वसलें कळसीं ।
स्त्रीयांस भूषण लाज विनय हे कोमल भाव मनींचे ।
ते जाळाया धनार्थ नच तो देव घालि जन्मासीं ॥