सूरगंगा मंगला
सूरगंगा मंगला
संगमीं तिचिया महेश्वर रंगला
पाहतां त्या रागिणींची नर्तनें
ऐकतां करताल-चंचल-कंकणे
खिन्नतेचा भार सारा भंगला
संगमीं तिचिया महेश्वर रंगला
पाहतां त्या रागिणींची नर्तनें
ऐकतां करताल-चंचल-कंकणे
खिन्नतेचा भार सारा भंगला
गीत | - | विद्याधर गोखले |
संगीत | - | वसंत देसाई |
स्वर | - | पं. राम मराठे |
नाटक | - | जय जय गौरी-शंकर |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.