A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सुखवितो मधुमास हा

सुखवितो मधुमास हा
मज दावितो नव आस हा

दाह होता विफलतेचा
गूढ माझ्या जीवनीं
यामिनीच्या तमविनाशा
लाभते सौदामिनी
काय दैव-विलास हा