A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सुखकर हा आवाज भजनाचा

सुखकर हा आवाज भजनाचा ।
कानीं येतां, नारद दिसतां, डोलत कानन स्वर्गचि साचा ॥

विचार सार उसळत फार; वर्णन-कीर्तन सुखवी वाचा ॥