A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सुख-संचारक पवन असे

सुख-संचारक पवन असे मी, समता सांभाळीं
कळीकळीतें मींच फुलवितों भेद न मज जवळी

वेलीवेली डोलडोलवी माझ्या हिंदोळीं
सुगंध घ्यावा सुगंध द्यावा, हाचि धर्म पाळीं