शरण शरण नारायणा
शरण शरण नारायणा । मज अंगीकारा दीना ॥१॥
भावें आलों लोटांगणीं। रुळें तुमचे चरणीं ॥२॥
सांडियेली माझी काया । वरी ओंवाळूनी पायां ॥३॥
तुका ह्मणे देवा शिर । ठेवियले पायांवर ॥४॥
भावें आलों लोटांगणीं। रुळें तुमचे चरणीं ॥२॥
सांडियेली माझी काया । वरी ओंवाळूनी पायां ॥३॥
तुका ह्मणे देवा शिर । ठेवियले पायांवर ॥४॥
गीत | - | संत तुकाराम |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | बालगंधर्व |
चित्रपट | - | विठ्ठल रखुमाई |
गीत प्रकार | - | चित्रगीत, संतवाणी |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.