A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
शांतता मानसा मिळत नाही

शांतता मानसा । मिळत नाहीं सदनांत या ।
मजवरी करी दया । प्रभो ये झणीं आतां ॥

जाळिते ही सुरा ।
हांसर्‍या मंदिरा- हाय रे पसरली । खिन्‍नता ॥