सम्राज्ञीपद जर करील
सम्राज्ञीपद जर करील असा दुरावा
याहुनी प्रभुसह प्रिय वनवास ठरावा
मम हृदयी अधरी आणि लोचनी राम
या श्रवणी कंठी श्वासांतून प्रभुनाम
क्षण दूर नको मम प्राणसुखाचा ठेवा
याहुनी प्रभुसह प्रिय वनवास ठरावा
मम हृदयी अधरी आणि लोचनी राम
या श्रवणी कंठी श्वासांतून प्रभुनाम
क्षण दूर नको मम प्राणसुखाचा ठेवा
गीत | - | शांताराम नांदगांवकर |
संगीत | - | अशोक पत्की |
स्वर | - | ज्योत्स्ना हर्डिकर |
नाटक | - | कैकेयी |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत, राम निरंजन |
टीप - • या 'कैकेयी' नाटकाच्या लेखिका ललिता बापट आहेत. 'कैकयी' हे वि. वा. शिरवाडकरांचे जे नाटक आहे, ते वेगळे. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.