रस बरसत अमृत वीणा
रस बरसत अमृत वीणा
सुरांतुनी संगीत साधना
ये आकारा सुस्वरतान
सूर धावती विसरून भान
सूर सात नाचतात गीत उद्याचे गात गात
नाचती तरंग हो
उजळती रंग हो
आली श्यामल संध्या गगनात
धुंद किनारा, धुंदित लाट
बोले सूरात, आली भरात, झुळझुळत्या जलधारा
सुरांतुनी संगीत साधना
ये आकारा सुस्वरतान
सूर धावती विसरून भान
सूर सात नाचतात गीत उद्याचे गात गात
नाचती तरंग हो
उजळती रंग हो
आली श्यामल संध्या गगनात
धुंद किनारा, धुंदित लाट
बोले सूरात, आली भरात, झुळझुळत्या जलधारा
गीत | - | मधुसूदन कालेलकर |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | आशा भोसले, पं. भीमसेन जोशी |
चित्रपट | - | पतिव्रता |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.