A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
प्रिया अपराधी मी ती

प्रिया अपराधी मी ती भामिनी ॥

घ्याहो पदरीं सदया मजला, विमला सुसमागमें समजुनी ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - गोविंदराव टेंबे
स्वर- बालगंधर्व
नाटक - मानापमान
राग - भैरवी
ताल-केरवा
चाल-पियाको मिलनवा
गीत प्रकार - नाट्यसंगीत
भामिनी - स्‍त्री.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.