A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
प्रणया नवरुचि देतां

प्रणया नवरुचि देतां । हा विरह रुचिर गमला ।
विरह पीडिता । तृषित मना ॥

मजसम मधुपा । तूं गमसि कमला ॥
गीत - वसंत शांताराम देसाई
संगीत - मास्टर कृष्णराव
स्वर- गंगाधर लोंढे
नाटक - प्रेमसंन्यास
राग - भीमपलास
ताल-एकताल
चाल-देरेना देरेना
गीत प्रकार - नाट्यसंगीत
तृषा - तहान.
मधुप - भुंगा, भ्रमर.
रुचिर - मोहक, सुंदर.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.