A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पार्था तुज देउन वचनें

पार्था तुज देउन वचनें ।
फसविलें पहा मुकुंदानें ॥

सार्वभौम दुर्योधननृपती ।
लक्ष्मी त्याची आणुनि चित्तीं ।
त्यजिलें तुज अवमानें ॥