A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नामें ब्राह्मण खरा असे

नामें ब्राह्मण, खरा असे हा चांडाळाहूनि पापी ॥

द्विजत्व ऐशा नीच नराला नकळे विधि कां ओपी ।
ब्राह्मणवर्णाला । कीं हा दृष्टमणी केला? ॥