नको विवाहचि हा मजला
नको विवाहचि हा मजला ।
सोंग नको हें श्रीमंतीचें,
कीर्ति नको सन्मानही असला ॥
धूर्त तो भद्रेश्वर वेंची ।
द्रव्य किती? या नाहिं मिती ।
पाहोनि अती । जिव घाबरला ॥
सोंग नको हें श्रीमंतीचें,
कीर्ति नको सन्मानही असला ॥
धूर्त तो भद्रेश्वर वेंची ।
द्रव्य किती? या नाहिं मिती ।
पाहोनि अती । जिव घाबरला ॥
गीत | - | गो. ब. देवल |
संगीत | - | गो. ब. देवल |
स्वर | - | |
नाटक | - | शारदा |
चाल | - | लते खचित तूं प्रियकरणी |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
टीप - • या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल. |
मिती | - | दिनांक / तिथी / माप. |
वेचणे | - | खर्च करणे. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.