ना साहवे विराणी
ना साहवे विराणी सौख्यात गायिलेली
रामायणात माझ्या सीता कशास आली
वनवास का विधीने भाली तुझ्या लिहावा
द्रष्टा असोनी मी का सार्या जनी कथावा
संकेत संकंटांचा मिरवीत ऐशी भाली
रामायणात माझ्या सीता कशास आली
दारी तुझ्या फुलावा बहरून कल्पवृक्ष
परि तू वनी फिरावे मोजित खंक लक्ष
माझ्या मना पटेना होतीस भाग्यशाली
रामायणात माझ्या सीता कशास आली
रामायणात माझ्या सीता कशास आली
वनवास का विधीने भाली तुझ्या लिहावा
द्रष्टा असोनी मी का सार्या जनी कथावा
संकेत संकंटांचा मिरवीत ऐशी भाली
रामायणात माझ्या सीता कशास आली
दारी तुझ्या फुलावा बहरून कल्पवृक्ष
परि तू वनी फिरावे मोजित खंक लक्ष
माझ्या मना पटेना होतीस भाग्यशाली
रामायणात माझ्या सीता कशास आली
गीत | - | गंगाधर महाम्बरे |
संगीत | - | वीणा चिटको |
स्वर | - | रामदास कामत |
गीत प्रकार | - | राम निरंजन, भावगीत |
खंकर | - | खडा. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.