A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मोडुनि दंडा फेंकुन देइन

मोडुनि दंडा फेंकुन देइन भिकार भगवीं वस्त्रें
मशकापरि तीं उडविन सारीं यादवचमुशस्त्रास्त्रें
आतां बळ आलें । दुर्दिन सर्वहि ते गेले ॥
गीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वर-
नाटक - सौभद्र
गीत प्रकार - नाट्यसंगीत
  
टीप -
• या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल.
मशक - चिलट.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.