A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मित्रा मम जन्‍मकथा

मित्रा मम जन्‍मकथा पुशिलि का तिनें ।
श्रवण करी सर्व कशी तृषितशा मनें ॥

एकलि मजजवळि उभी केंवी राहिली ।
कर गाला लागतांचि मधुर हांसली ।
निघतां मजवरुनि बळें दृष्टि काढिली ।
प्रकट करी आत्‍मभाव अन्य रीतीनें ॥
गीत - गो. ब. देवल
संगीत - गो. ब. देवल
स्वर- दत्तोपंत हल्याळकर
नाटक - शापसंभ्रम
ताल-दादरा
चाल-काय मला भूल पडली
गीत प्रकार - नाट्यसंगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.