A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मी समजुं तरि काय भुले

मी समजुं तरि काय भुले मन ।
पडति अक्षता शिरिं न तोचिं हे उद्भवलें मधिं काय कळेचि न ॥

हासुं काय सुटलें मी म्हणुनी ।
का रडुं हे मस्तक पिटुनी लग्‍न होय कीं कुंवार अजुनी ।
हरहर देवा काय विडंबन ! ॥