मानिनी सोड तुझा अभिमान
मानिनी ! सोड तुझा अभिमान
रूप-संपदा दो दिवसांची
यौवनासवें सरावयाची
तिने होउनी धुंद करिसी का प्रणयाचा अपमान?
रूप-संपदा दो दिवसांची
यौवनासवें सरावयाची
तिने होउनी धुंद करिसी का प्रणयाचा अपमान?
गीत | - | विद्याधर गोखले |
संगीत | - | पं. राम मराठे, प्रभाकर भालेकर |
स्वर | - | प्रकाश घांग्रेकर |
नाटक | - | मदनाची मंजिरी |
राग | - | बागेश्री |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
टीप - • नाटकातील या पदाची चाल रामदास कामत यांची आहे. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.