माझ्या मनिंचें हितगुज सारें
माझ्या मनिंचें हितगुज सारें ठाऊक कृष्णाला ।
ऐसें असुनी दु:खावरती देतो डागाला ॥
अर्जुन जीला मज द्यावी हें आपणची वदला ।
आशा मज बहू दाउनि ऐसा घात करूं सजला ।
जैसा वरती दिसतो काळा आंतुनहि झाला ।
तारिल म्हणुनी धरिलें ज्याला बुडवी तो मजला ॥
ऐसें असुनी दु:खावरती देतो डागाला ॥
अर्जुन जीला मज द्यावी हें आपणची वदला ।
आशा मज बहू दाउनि ऐसा घात करूं सजला ।
जैसा वरती दिसतो काळा आंतुनहि झाला ।
तारिल म्हणुनी धरिलें ज्याला बुडवी तो मजला ॥
गीत | - | अण्णासाहेब किर्लोस्कर |
संगीत | - | अण्णासाहेब किर्लोस्कर |
स्वर | - | बालगंधर्व |
नाटक | - | सौभद्र |
राग | - | जोगिया |
ताल | - | धुमाळी |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत, मना तुझे मनोगत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.