A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मद्य-वपु-घट लत्ताप्रहारें

मद्य-वपु-घट लत्ताप्रहारें फुटत हे,
रुधिरसम मत्तमद वाहे, न भू भार साहे ॥

मधु-वध-कुपित समर जरि गुरुवर करी घोर,
विगतविजय कच नोहे ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - गंधर्व नाटक मंडळी, हिराबाई बडोदेकर
स्वर- विश्वनाथ बागुल
नाटक - विद्याहरण
राग - सोहनी
ताल-त्रिवट
चाल-काहे अब तुम आये
गीत प्रकार - नाट्यसंगीत
मत्त - माजलेला, दांडगा.
मद - उन्माद, कैफ
रुधिर - रक्त.
वपु - शरीर.
विगत - गेलेला, गत.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.