लोकोत्तरांना अशा यातना
लोकोत्तरांना अशा यातना
जाणी कधी का कुणी प्राक्तना?
तारी जनांना खरा तोच राणा
वारी दुराचार मारी खलांना
कर्तव्यनिष्ठेत सर्वस्व माना
जाणी कधी का कुणी प्राक्तना?
तारी जनांना खरा तोच राणा
वारी दुराचार मारी खलांना
कर्तव्यनिष्ठेत सर्वस्व माना
गीत | - | शांताराम नांदगांवकर |
संगीत | - | अशोक पत्की |
स्वर | - | अजितकुमार कडकडे |
नाटक | - | कैकेयी |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
टीप - • या 'कैकेयी' नाटकाच्या लेखिका ललिता बापट आहेत. 'कैकयी' हे वि. वा. शिरवाडकरांचे जे नाटक आहे, ते वेगळे. |
खल | - | अधम, दुष्ट. |
लोकोत्तर | - | असामान्य, अलौकिक. |
वारणे | - | दूर करणे / हाकणे. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.