A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
लाजविलें वैर्‍यांना

लाजविलें वैर्‍यांना, उरेना कामना ॥

सदा आनंद मला, सुखाला संपूर्णाला सेवित आलें;
न्यून भासलें, नाहीं देखिली रिपुविडंबना ॥