A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कृरता मातली हेच सौभाग्य

कृरता मातली हेच सौभाग्य का?
कोटि जन तारणे हे नसे वैध का?

लौकिकार्थास भ्यावेस रणचंडिके
अग्‍नीदिव्याविना लाभते तेज का?