कितीतरी आतुर प्रेम अपुले
कितीतरी आतुर प्रेम अपुले । वानिती सारे ।
प्रणया लागे का नकळे नजर कुणाची प्रेमले ! ॥
सफल मानुनी प्रेमा ऐशा । वाहुं जन्म अपुले ।
अतुल भाग्य हे गमते मजला । मानवा जरी लाभले ॥
प्रणया लागे का नकळे नजर कुणाची प्रेमले ! ॥
सफल मानुनी प्रेमा ऐशा । वाहुं जन्म अपुले ।
अतुल भाग्य हे गमते मजला । मानवा जरी लाभले ॥
गीत | - | मो. ग. रांगणेकर |
संगीत | - | मास्टर कृष्णराव |
स्वर | - | मास्टर अविनाश |
नाटक | - | कुलवधू |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
वानणे | - | वाखाणणे. वर्णन करणे. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.