कांते फार तुला मजसाठीं
कांते फार तुला मजसाठीं श्रम सखये पडले ।
योग्य नसुनि मी प्रेमाला तव व्यर्थ सखे मजवरि तें जडलें ॥
जरि वरिला असता दुर्योधन । पाहिली तरि असती नेत्रांनीं ।
काय करूं तुज शोधूं कोठें । धैर्य पहा सर्वहि तें खचलें ॥
योग्य नसुनि मी प्रेमाला तव व्यर्थ सखे मजवरि तें जडलें ॥
जरि वरिला असता दुर्योधन । पाहिली तरि असती नेत्रांनीं ।
काय करूं तुज शोधूं कोठें । धैर्य पहा सर्वहि तें खचलें ॥
गीत | - | अण्णासाहेब किर्लोस्कर |
संगीत | - | अण्णासाहेब किर्लोस्कर |
स्वर | - | पं. वसंतराव देशपांडे |
नाटक | - | सौभद्र |
राग | - | भीमपलास |
ताल | - | दीपचंदी |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
कांता | - | पत्नी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.