A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कमला जनांचें घेई

कमला जनांचें घेई बलिदान ।
विभवानुभूता जगिं जरि दिसे मान ॥

मांगल्य आहे नरकीं धनाचें ।
गति गोड चांचल्ययोगें मिळे जाण ॥