झाडाला धडकून गेली
झाडाला धडकून गेली ममतेने पिसाट माता
मी पंख जमविले तेव्हा, तिने देह ठेविला होता
गणगोत भोवती जमले, सूर्यास्तही झाला होता
माझेही थकले डोळे दु:खाने रडता रडता
कल्लोळ मनाचा झाला, संपलीत सगळी नाती
ही माय माउली माझी, मरणाने गिळली होती
मी पंख जमविले तेव्हा, तिने देह ठेविला होता
गणगोत भोवती जमले, सूर्यास्तही झाला होता
माझेही थकले डोळे दु:खाने रडता रडता
कल्लोळ मनाचा झाला, संपलीत सगळी नाती
ही माय माउली माझी, मरणाने गिळली होती
गीत | - | बाबासाहेब सौदागर |
संगीत | - | अशोक पत्की |
स्वर | - | देवकी पंडित |
चित्रपट | - | मी सिंधुताई सपकाळ |
गीत प्रकार | - | चित्रगीत, आई |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.