A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जरठ इतुका तरि डौल

जरठ इतुका तरि डौल कसा आहे? ।
नटुनि सजुनी तरुणांत येऊं पाहे ।
वृद्ध म्हणतां हा पहा चिडे कैसा ।
बाल-चेष्टांनीं कृष्ण-कपिच जैसा ॥