A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जन सारे मजला म्हणतिल

जन सारे मजला म्हणतिल कीं ॥

दारिद्र्यानें बहुतचि छळिलें ।
धन त्याजवळीं कांहिं न उरलें ।
म्हणुनि कर्म हें अनुचित केलें ।
ऐसें दूषण देतिल कीं ॥