हम तो तेरे आशिक हैं
तू-मी हा-ही सगळे खातो लग्नाचा हा पेढा
पेढा होतो तोच तोच मग पाऊल पडतो टेढा
मग इकडेतिकडे, ही बघ ती बघ, उचल खाती नजरा
मग बायकोपेक्षा खुलून दिसतो शेजारणीवर गजरा
कधी मदतीची कधी गप्पांची हा शोधशोधतो संधी
बाहेर असतो वाघ, घरी हा बायकोचा हो नंदी
खुल्लम खुल्ला बोलू कसं? यही तो छोटा प्रॉब्लेम हैं
पण मनातल्या मनात गुपचुप, हम तो तेरे आशिक हैं

गीत | - | संकर्षण कर्हाडे |
संगीत | - | रोहित राऊत |
स्वर | - | रोहित राऊत |
गीत प्रकार | - | मालिका गीत |
टीप - • शीर्षक गीत, मालिका- हम तो तेरे आशिक हैं, वाहिनी- झी मराठी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.